बारामती आज अजून 12 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
दिवसभरात एकुण . 124 जण कोरोनाच्या विळख्यात.
बारामती आज अजून 12 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
दिवसभरात एकुण . 124 जण कोरोनाच्या विळख्यात.
बारामती वार्तापत्र
बारामतीत कालच्या नमुन्यांमधील ११२ जण कोरोनाबाधित आढळले, या २७९ नमुन्यांमधील ८२ नमुने प्रलंबित होते, त्याचा अहवाल आला असून या नमुन्यांमधील १२ जण कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरात बारामतीत १२४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
प्रलंबित आलेल्या ८२ नमुन्यांमध्ये देसाई इस्टेट येथील ४५ वर्षीय महिला, लकडेनगर येथील ३८ वर्षीय पुरूष, सातववस्ती येथील ३२ वर्षीय पुरूष, शिवाजीनगर येथील ५९ वर्षीय पुरूष, अंबिकानगर येथील ५९ वर्षीय पुरूष, ढोर गल्ली येथील ५० वर्षीय पुरूष, प्रगतीनगर ४२ वर्षीय पुरूष, समर्थनगर येथील १४ वर्षीय युवक, आमराई येथील २९ वर्षीय महिला, कसबा येथील २० वर्षीय युवक, सूर्यनगरी येथील २३ वर्षीय युवक, सटवाजीनगर येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आढळला आहे.