बारामती आज आत्ता तीन कोरोना पॉझिटिव्ह.
एकूण रुग्ण संख्या १९२
बारामती:वार्तापत्र
आज मंगळवार दि.५ ऑगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता तीन कोरोना रुग्ण सापडले आहेत
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील सुहास नगरमधील एक महिला अमराई मधील एक युवक व श्रीराम गल्लीतील पुरुष असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत बारामतीतील रुग्णसंख्या 192 झालेले आहे