बारामती आज तीन कोरोना पॉझिटिव्ह.
शहरात एक तर तालुक्यात दोन ने वाढ.
बारामती :वार्तापत्रक
बारामती शहर व तालुक्यात रविवार दोन औगस्ट रोजी सांयकाळी सहा वाजे पर्यंत शहरात मारवाड पेठ येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर तालुक्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत या मध्ये निबुत व सांगवी येथील दोन रुग्णाचा समावेश आहे .
तरी नागरिकांनी मास्क वापरा,सॅनिटायझरचा वापर करा व सोशल डिस्टन्स पाळा असे आव्हान प्रशासन तर्फ करण्यात आले आहे .