बारामती आज दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत
32 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चाळीस जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे
बारामती आज दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत.
32 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून चाळीस जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक ११/०८/२० रोजी घेतलेल्या उर्वरित 49 प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व अहवाल निगेटिव आहेत त्यामुळे ११/०८/२० रोजी घेतलेल्या एकूण 136 नमुन्यांपैकी काल बारामती शहरात आढळून आलेले तीन रुग्ण वगळता उर्वरित 133 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
तसेच काल एकूण तपासणीसाठी 74 नमुने घेण्यात आले आले होते त्यापैकी 32 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून .
चाळीस जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे
बारामती शहरातील म्हाडा कॉलनी येथील एक महिला व पणदरे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक पणदरे येथील 53 वर्षिय पुरुष आणि म्हाडा काॅलनी येथिल 53 वर्षिय महिला पॉझिटिव आढळून आले आहेत त्यामुळे.
बारामतीतील रुग्णांची संख्या 298 झालेली आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली .