बारामती कोरोना अपडेट
दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती.
बारामती वार्तापत्र
बारामतीचा आढावा-
• आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2264
• उपचाराखाली असलेले रुग्ण- 1082
• आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 58
• पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 536
• सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 408
• मध्यम लक्षणे असलेले- 72
• ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 50
• व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 16
• बरे झालेले एकूण रुग्ण- 1124
दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
• रुई ग्रामीण रुग्णालय- 26
• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 83
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 169
• नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 78
• नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 47
• बारामती हॉस्पिटल- 45
• विविध खाजगी रुग्णालय- 84
• घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 588
• पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 9
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.