बारामती तकाल ३८३ कोरोना संक्रमित, मृत्यू १४, ११९ जणांना लसिकरण, तर काल दिवसभरात ४०० जण कोरोना मुक्त…
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-119-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 87625

बारामती तकाल ३८३ कोरोना संक्रमित, मृत्यू १४, ११९ जणांना लसिकरण, तर काल दिवसभरात ४०० जण कोरोना मुक्त…
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-119– व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण—- 87625
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 187 आणि बारामती ग्रामीण मध्ये 196 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 618 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 226 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 294 नमुन्यांपैकी 57 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 273 नमुन्यांपैकी एकूण 93 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 383 झाली आहे.
बारामतीतील तांदूळवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील 26 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा, उर्जा भवन येथील 64 वर्षीय महिला, जळोची येथील 33 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, आमराई येथील 32 वर्षीय महिला, जगताप मळा येथील 23 वर्षीय महिला, पंचशील नगर येथील 48 वर्षे पुरुष, सातववस्ती येथील 29 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 39 वर्षीय महिला, अकरा वर्षीय मुलगा, श्रीराम नगर येथील तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळोची येथील 50 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 43 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय मुलगा, तांदूळवाडी येथील 22 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, रुई येथील 27 वर्षीय पुरुष, शेळके वस्ती येथील 32 वर्षीय पुरुष, येथील 27 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, ढवाणवस्ती येथील 28 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, रुई येथील 18 वर्षीय युवती, एमआयडीसी येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सातव वस्ती येथील 62 वर्षीय पुरुष,80 वर्षीय महिला, रुई येथील 44 वर्षीय पुरुष, भिगवण रोड येथील 19 वर्षीय युवती, तांबे नगर येथील 40 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 40 वर्षीय महिला, रेल्वे लाईन येथील तीस वर्षीय महिला, तांदुळवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, वसंत नगर येथील 24 वर्षीय महिला, बारामती टीसी कॉलेज शेजारी 50 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 15 वर्षीय मुलगी, महिला सोसायटी येथील 72 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, रुई येथील 42 वर्षीय महिला, विद्यानगरी येथील 40 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 40 वर्षीय पुरुष, रुई येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सूर्यनगरी येथील 39 वर्षीय पुरुष, जामदार रोड येथील 58 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 52 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 23 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील वीस वर्षीय पुरुष, कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, वसंतनगर येथील 25 वर्षीय पुरुष, येथील 18 वर्षीय युवती, खंडोबा नगर येथील 27 वर्षीय महिला, इंदापूर रोड येथील 40 वर्षीय महिला, महादेव मळा येथील 41 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, येथील 39 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 16 वर्षीय मुलगा, बयाजी नगर येथील 48 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती येथील 23 वर्षीय महिला, रुई येथील 65 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
आमराई येथील 40 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 49 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 25 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 40 वर्षीय पुरुष, सद्गुरु नगर येथील 43 वर्षीय महिला, जामदार रोड येथील 23 वर्षीय पुरुष, येथील एकवीस वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, रुई येथील 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 16749 तर एकूण बरे झालेले रुग्ण 12625 एकूण मृत्यू 330
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.