बारामती तालुक्यात शासकीय तपासणीत 11 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
कोरोना एकुण रुग्ण संख्या 473 झाली आहे.
बारामती तालुक्यात शासकीय तपासणीत 11 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
कोरोना एकुण रुग्ण संख्या 473 झाली आहे.
बारामती :वार्तापत्र
बारामतीत घेतलेल्या 135 नमुन्यांपैकी एकूण कालचे चार व आजचे 4 असे आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेतील चार कर्मचारीही पॉझिटीव्ह आढळले आहेत.
माळेगाव येथील 40 वर्षीय महिला, गोविंद बाग येथील 27 वर्षे पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. करंजेपुल येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
उर्वरित 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तसेच काल बारामतीतील खाजगी प्रयोग शाळेमध्ये घेण्यात आलेल्या शहरातील तीन जणांचे अहवाल रात्री उशिरा एंटीजेन पॉझिटिव्ह आलेले आहेत.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.