बारामती: दि. १९ मी चे प्रतीक्षित असलेल्यांपैकी १० आणि २० मे चे नवीन रुग्ण १६९ असे मिळून १७९ जण कोरोना पॉझीटीव्ह, मृत्यू ०२, तर ३२६ जण कोरोन मुक्त.
बारामतीचा एकूण आकडा २३,००० च्या वर.

बारामती: दि. १९ मी चे प्रतीक्षित असलेल्यांपैकी १० आणि २० मे चे नवीन रुग्ण १६९ असे मिळून १७९ जण कोरोना पॉझीटीव्ह, मृत्यू ०२, तर ३२६ जण कोरोन मुक्त.
बारामतीचा एकूण आकडा २३,००० च्या वर.
आज दि. २१ मे : लसीकरण नाही
राज्यशासनाकडून लस उपलब्ध नसल्याने दि. २१ मी रोजी लसीकरण होऊ शकणार नाही अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 48 आणि बारामती ग्रामीण मध्ये 121 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 612 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 102 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 9.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 194 नमुन्यांपैकी 34 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 108 नमुन्यांपैकी एकूण 33 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 169 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 23051 झाली आहे, 20030 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 561 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 326 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.