स्थानिक
बारामतीच्या अविनाश गोफने यांना विवेकानंद पुरस्कार जाहीर
12 जानेवारीला पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा

बारामतीच्या अविनाश गोफने यांना विवेकानंद पुरस्कार जाहीर
12 जानेवारीला पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा
बारामती वार्तापत्र
बारामतीतील अविनाश गोफने यांना विवेकानंद पुरस्कार जाहीर झाला असून हा सोहळा पुण्यात होणार आहेमहा एनजीओ फेडरेशन व सोशल रेस्पोंसिबिलिटी समूह आयोजित विवेकानंद, जिजाऊ रत्न व जीवनगौरव पुरस्कार 2021 दिला जातोमहा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सात वर्षापासून हा उपक्रम विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा सन्मान कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन केला जातो .सन्मान सोहळा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व सौ उषा काकडे अध्यक्ष ग्रविटीअस फाउंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.