कोरोंना विशेष

बारामती ने आज कोरोना बधितांचा तीन हजारांचा टप्पा ओलांडला

एकूण बरे झालेले रुग्ण- 2112

बारामती ने आज कोरोना बधितांचा तीन हजारांचा टप्पा ओलांडला तर आज ७९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह.

एकूण बरे झालेले रुग्ण- 2112

बारामती वार्तापत्र

कालचे (25/09/20) एकूण rt-pcr नमुने 194. एकूण पॉझिटिव्ह- 62. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. कालचे एकूण एंटीजन 84. एकूण पॉझिटिव्ह-17 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 62+17=79. शहर-30 . ग्रामीण- 49. एकूण रूग्णसंख्या-3020 एकूण बरे झालेले रुग्ण- 2112 एकूण मृत्यू– 73

आज बारामतीमध्ये शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोरगाव येथील ५५ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, खांडज येथील ६० वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

वंजारवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष, मेडद येथील २० वर्षीय महिला, ५२ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ३८ वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय पुरूष, २० वर्षीय महिला, ५२ वर्षीय महिला, २३ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

कसबा येथील ५४ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ३४ वर्षीय पुरूष, २ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय महिला, सांगवी येथील ४० वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक, ८ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

बारामती शहरातील १८ वर्षीय युवक, सावळ येथील ४० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथाील ४६ वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

सोनगाव येथील ५४ वर्षीय पुरूष, कांबळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, पिंपळी येथील ३५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

शिरष्णे येथील ५५ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३७ वर्षीय महिला, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ७२ वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, खंडोबाची वाडी येथील ७० वर्षीय पुरूष, बऱ्हाणपूर येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

श्रावणगल्ली येथील ६० वर्षीय महिला, अशोकनगर येथील ४२ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय महिला, बुरूडगल्ली येथील ४६ वर्षीय पुरूष, मुक्ती व्हिलेज कसबा येथील २८ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील ४३ वर्षीय पुरूष, गालिंदे इस्टेट येथील २२ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

तुपे पेट्रोल पंप येथील ७८ वर्षीय पुरूष, सिध्दार्थनगर येथील ५८ वर्षीय पुरूष, हरिकृपानगर येथील ५५ वर्षीय महिला, मेखळी येथील २३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

चिमणशहामळा येथील ६३ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील २८ वर्षीय पुरूष, कृष्णसदन बंगला, बारामती येथील ६५ वर्षीय महिला, घाडगेवाडी येथील ८० वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत एमआयडीसीतील २६ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील २ वर्षीय मुलगा, बांदलवाडी येथील ४२ वर्षीय महिला, सहकारनगर येथील ३० वर्षीय महिला, रामगल्लीतील ५७ वर्षीय महिला, श्रीरामनगर येथील ६३ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ७० वर्षीय महिला, १६ वर्षीय युवक, ६२ वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील ३१ वर्षीय पुरूष, मेखळी येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये रॅपीड अॅंटेजन चाचणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये महावीर पथ मेन रोड येथील ४५ वर्षीय पुरूष, सोमा टेक्सटाईल येथील ४८ वर्षीय पुरूष, अंबिकानगर एलआयसी कार्यालयाशेजारील ४९ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ५१ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६३ वर्षीय पुरूष, कऱ्हावागज येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

इंदापूर तालु्क्यातील कोरोनाबाधितांचा समावेश

काल बारामतीतील विविध ठिकाणी झालेल्या तपासण्यांमध्ये इंदापूर तालुक्यातील रुग्णांचीही तपासणी झाली. यामध्ये लासुर्णे येथील २० वर्षीय महिला, उदमाईवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, अकोले येथील ५० वर्षीय पुरूष, रेडणी येथील २२ वर्षीय युवक, नातेपुते येथील ३५ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील ३२ वर्षीय पुरूष, फलटण येथील ५५ वर्षीय पुरूष हे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!