स्थानिक
बारामतीत भाजपा कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी ,,
गोपीचंद पडळकर यांना समर्थन या भाजप कार्यकर्त्यांनी दर्शवलय..
बारामतीत भाजपा कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी.
बारामतीत भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामतीत पहिला गुन्हा दाखल झाल्याने आज बारामती येथे भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘गोपीचंद आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या….गोपीचंद पडळकर यांना समर्थन या भाजप कार्यकर्त्यांनी दर्शवलय…