स्थानिक
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चिनी वस्तूंचे दहन करण्यात आले.
काटेवाडीत शिवसेनेकडून चिनी वस्तूंचे दहन.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चिनी वस्तूंचे दहन करण्यात आले.
काटेवाडीत शिवसेनेकडून चिनी वस्तूंचे दहन.
बारामती : काटेवाडी (ता. बारामती) येथे शिवसेनेच्या वर्धापपन
दिनानिमित्त शुक्रवारी (दि. १९) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेसह चिनी वस्तूंचे दहन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ, कन्हेरीचे सरपंच सतीश काटे, शाखा प्रमुख युवराज काटे,ग्रामपंचायत सदस्य राहुल काटे, पांडुरंग काटे, उमेश गायकवाड, गणेश शिंदे, पप्पू काटे, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी शाखाप्रमुख त्याचप्रमाणे शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.