बारामती शहर आणि ग्रामिण मिळून आज एकुण 311 जण कोरोना संक्रमीत.. दिवसभरात १३ मृत्यूमुखी
बारामती तालुक्यात 15 हजार 476 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी 11 हजार 514 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

बारामती शहर आणि ग्रामिण मिळून आज एकुण 311 जण कोरोना संक्रमीत.. दिवसभरात १३ मृत्यूमुखी
बारामती तालुक्यात 15 हजार 476 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, त्यापैकी 11 हजार 514 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 141 आणि बारामती ग्रामीण मध्ये 170 रुग्ण
बारामती तालुका व शहरामध्ये कालपर्यंत 82 हजार 219 जणांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 621 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 147 रुग्ण आहेत ,तर अद्याप 136 प्रतीक्षेत आहेत. तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 192 नमुन्यांपैकी 59 रुग्ण पॉझीटीव्ह. तर एंटीजनच्या 226 नमुन्यांपैकी एकूण 105 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 311 झाली आहे.
काल बारामती मध्ये झालेल्या विविध तपासणीमध्ये साईनगर येथील 24 वर्षीय महिला, रचना अपार्टमेंट जीवराज नगर येथील 22 वर्षीय महिला, तांदुळवाडी वृद्धाश्रम येथील 85 वर्षीय पुरुष, श्रीपाल इन्व्हेस्टमेंट येथील 38 वर्षीय महिला, तांदुळवाडी वृद्धाश्रम येथील 80 वर्षीय पुरुष, स्वस्तिक अपार्टमेंट अशोक नगर येथील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पतंगशहा नगर येथील 38 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 58 वर्षीय पुरुष, दादा पाटीलनगर येथील तीस वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 43 वर्षीय पुरुष, येथील 34 वर्षीय महिला, चौधर वस्ती येथील 32 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, रुई येथील 13 वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शेळके वस्ती येथील 33 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 35 वर्षीय महिला, रुई येथील एकवीस वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, घाडगे वस्ती रुई येथील 50 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील 51 वर्षीय पुरुष, शिवदत्त नगर येथील 64 वर्षीय महिला, जामदार वस्ती येथील 37 वर्षीय पुरुष, कसबा येथील तीस वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 62 वर्षीय पुरुष, कसबा येथील 40 वर्षीय पुरुष, कदम चौक येथील पंधरा वर्षीय मुलगी 56 वर्षीय महिला, भिगवण चौक येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
एमआयडीसी रेसिडेंशल कॉलनी येथील 44 वर्षीय पुरुष, चौक स्वामी समर्थ रेसिडेन्सी येथील 55 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, रुई येथील 37 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, जैन मंदिरामागे ते 40 वर्षीय पुरुष, उत्कर्ष नगर जळोची येथील 59 वर्षीय महिला, रुई येथील 65 वर्षीय पुरुष, श्रीनाथ निवास येथील 27 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, नगर येथील 34 वर्षीय पुरुष, नगर येथील 31 वर्षीय महिला, कसबा येथील 51 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 67 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सूर्यनगरी जळोची येथील सहा वर्षीय मुलगी, तीस वर्षीय महिला, वसंतनगर येथील 23 वर्षीय पुरुष, समर्थनगर गुणवडी रोड येथील 43 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 51 वर्षीय पुरुष, कसबा येथील 29 वर्षीय पुरुष, 61 वर्षीय पुरुष, जळोची येथील 45 वर्षीय पुरुष, तारांगण सोसायटी येथील 35 वर्षीय महिला, आमराई येथील 40 वर्षीय पुरुष, शेजारी 35 वर्षीय महिला, विशाल अपार्टमेंट खत्री इस्टेट येथील 70 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्रिमूर्ती नगर येथील 21 वर्षीय पुरुष, विश्वास नगर येथील 22 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, कदम चौक येथील 45 वर्षीय महिला, खंडोबा नगर येथील 56 वर्षीय पुरुष, कसबा येथील 49 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील दहा वर्षीय मुलगा, बसस्थानक बारामती शेजारील 37 वर्षीय महिला, सपनानगर येथील 34 वर्षीय महिला, पाच वर्षीय मुलगी, आमराई येथील 51 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 28 वर्षीय पुरुष, टिसी कॉलेज रोड येथील 32 वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती नगर येथील, तांदूळवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
श्रावण गल्ली येथील 23 वर्षीय महिला, सुतार चाळीतील तीस वर्षीय महिला, तांबे नगर येथील 49 वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर येथील 43 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 34 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 24 वर्षीय महिला, 59 वर्षीय महिला, जळोची येथील तीस वर्षीय पुरुष, रुई येथील 21 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 16 वर्षीय मुलगा, बारामती हॉस्पिटल येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
उत्कर्ष नगर जळोची येथील 48 वर्षे पुरुष, 32 वर्षीय पुरुष, रम्यनगरी येथील 41 वर्षीय पुरुष, सातव वस्ती येथील 55 वर्षीय महिला, विश्वास नगर येथील 42 वर्षीय पुरुष, कचेरी रोड येथील 45 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 39 वर्षीय पुरुष, शिवनगर जळोची येथील 52 वर्षीय महिला, दळवीवस्ती येथील 19 वर्षीय युवक, जळोची येथील 35 वर्षीय पुरुष, चिमणशहा मळा येथील 40 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 31 वर्षीय पुरुष, गौतम नगर येथील 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
सरस्वती विद्या मंदिर शेजारी 26 वर्षीय पुरुष, स्वानंद संकुल साई नगर साई गणेश नगर येथील 25 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर इंदापूर रोड येथील 42 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील तीस वर्षीय पुरुष, 63 वर्षीय पुरुष, चौधर वस्ती येथील 22 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड येथील 41 वर्षीय महिला, महालक्ष्मी इलाईट हाउसिंग सोसायटी जळोची येथील 23 वर्षीय महिला, येथील 39 वर्षीय महिला, चैतन्य हॉस्पिटल येथील तीस वर्षीय महिला, खत्री पार्क येथील 38 वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
यशश्री नर्सिंग होम येथील 28 वर्षीय महिला, मोतीबाग येथील 37 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 34 वर्षीय पुरुष, महादेव मळा पाटस रोड येथील चाळीस वर्षीय पुरुष, बारामती शहरातील तीस वर्षीय पुरुष, प्रेस्टिज पॉईंट भिगवण रोड सायली हिल समोर 45 वर्षीय पुरुष, देशमुख हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला, साई गणेश नगर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
श्री कृष्णा अपार्टमेंट येथील 35 वर्षीय महिला, रुई वसुंधरा पार्क येथील ते तीस वर्षीय महिला, खंडोबानगर येथील तीस वर्षीय पुरुष, सुयोग सोसायटी येथील 30 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर येथील तीस वर्षीय महिला, देशपांडे इस्टेट येथील 35 वर्षीय पुरुष, दादा पाटील नगर येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, येथील 25 वर्षीय पुरुष, शिवनंदन अपार्टमेंट येथील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
25 वर्षीय महिला, जळोची येथील 22 वर्षीय पुरुष, रुई येथील अकरा वर्षीय मुलगा, 50 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 48 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 46 वर्षीय महिला, जळोची येथील 34 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील 22 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 25 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील सात वर्षीय मुलगा, 37 वर्षीय पुरुष, रुई पाटी येथील 32 वर्षीय पुरुष, फलटण रोड येथील 90 वर्षीय पुरुष, 85 वर्षे पुरुष, नगर येथील 52 वर्षीय महिला, तांदुळवाडी रोड येथील 50 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला 49 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तांदूळवाडी येथील 28 वर्षीय महिला, सिटी इन हॉटेल येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 31 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 32 वर्षीय महिला, प्रगती नगर येथील 38 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 36 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगी, दहा वर्षीय मुलगी, तांदूळवाडी येथील 28 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 47 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगा, सूर्यनगरी येथील 27 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 15476 तर एकूण बरे झालेले रुग्ण 11514 एकूण तर 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तालुका व जिल्ह्याबाहेरील चार रुग्णांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा