कोरोंना विशेष
बारामती शहर आणि ग्रामिण मिळून आज एकुण 206 जण कोरोना संक्रमीत.
बारामतीतील आज पर्यंत 214 जण मृत्यू

बारामती शहर आणि ग्रामिण मिळून आज एकुण 206 जण कोरोना संक्रमीत.
बारामतीतील आज पर्यंत 214 जण मृत्यू
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 107 आणि बारामती ग्रामीण मध्ये 99 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 305 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 80 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 190 नमुन्यांपैकी 49 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 191 नमुन्यांपैकी एकूण 77 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 206 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 13887 तर एकूण बरे झालेले रुग्ण 10588 एकूण मृत्यू 214
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.