स्थानिक
बारामती शहर व ग्रामिण येथे विना मास्क फिरणाऱ्या एकूण ३४७ जणांवर कारवाई .
बारामती शहर पोलीस स्टेशन मास्क कारवाई.
बारामती शहर व ग्रामिण येथे विना मास्क फिरणाऱ्या एकूण ३४७ जणांवर कारवाई .
बारामती शहर पोलीस स्टेशन मास्क कारवाई.
बारामती वार्तापत्र
दिनांक :-२९/०८/२० रोजीची माहिती
विदाऊट मॉस्क केसेस :- ३०२
सोशल डिस्टंन्स न बाळगणे :-४५
एकूण दंड आकारणे :- ३८९००/-
बारामती नगर परिषद :-२६०
डोरलेवडी ग्रामपंचायत :- ५६
मळद ग्रामपंचायत :-२६
पिंपळी ग्रामपंचायत :-०५
एकुण दंड ३८९००/-
एकूण दोन्ही केसेस. :- ३४७
एकूण दंड आकारणे दोन्ही:-३८९००/-