बारामती: शहर व तालुक्यातील 64 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
बारामती: शहर व तालुक्यातील 64 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 43 आणि बारामती ग्रामीण मध्ये 21 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 166 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 13 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 05 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 44 नमुन्यांपैकी 15 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 414 नमुन्यांपैकी एकूण 36 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 64 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 33,627 झाली आहे, 32,277 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 783 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 129 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.