स्थानिक
बारामती सराफ असोसिएशन ची बारामती शहर पोलिस स्टेशन ला मदत…
बारामती शहर पोलीस स्टेशन चे पी.आय.श्री नामदेव शिंदे साहेब यांनी कौतुक केले.

बारामती सराफ असोसिएशन ची बारामती शहर पोलिस स्टेशन ला मदत…
बारामती शहर पोलीस स्टेशन चे पी.आय.श्री नामदेव शिंदे साहेब यांनी कौतुक केले.
बारामती वार्तापत्र
बारामती सराफ असोसिएशन चे वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून बारामती शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस (कोवीड वॅारिअर) बांधवाचे ऊपयोगा साठी ५०० एन ९५ मास्क,१५ लिटर सॅनिटायझर कॅन आणि १०० हँड सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले या प्रसंगी बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक श्री नामदेवराव शिंदे साहेब व शहर पोलीस स्टेशन मधील ईतर अधिकारी यांच्या उपस्थितीत वाटप वितरण संपन्न झाले या वेळी *बारामती सराफ असोसिएशन चे माजी अध्यक्ष श्री महेश ओसवाल ,कार्याध्यक्ष श्री सुधीर पोतदार ,खजिनदार श्री गणेश बनछोड आणि सभासद श्री गोकुल लोळगे ,श्री तुषार कुलथे उपस्थित होते. या वेळी या उपक्रमाचे बारामती शहर पोलीस स्टेशन चे पी.आय.श्री नामदेव शिंदे साहेब यांनी कौतुक केले.