भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जळोची येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जळोची येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले
जळोची :– बारामती वार्तापत्र
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जळोची भिमनगर येथे स्वप्निल कांबळे सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे ,अनिल मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेऊन अभिवादन केले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बौध्द युवक संघटनेचे चेतन कांबळे,प्रविण कांबळे,संग्राम कांबळे,विशाल कांबळे,निलेश कांबळे,विकी कांबळे,आदर्श कांबळे,पप्पु कांबळे,रोहन लोंढे,आकाश शिंदे,सनी बगाडे,शुभम कांबळे,शैलेश बगाडे,सयाजी कांबळे,शंकर कांबळे,आनंद लोंढे, संजय कांबळे,नंदू कांबळे,संजय लोंढे उपस्थित होते.
तसेच खिरदान वाटप करण्यात आले अभिवादन कार्यक्रमानंतर जळोची येथील बौध्द युवक संघटनेच्या फलकांना पुष्पहार घालून कार्यक्रम संपन्न झाला.