आज बारामतीत 7 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे..
बारामतीची रुग्ण संख्या 423 झालेली आहे तर मृतांची संख्या 23 झाली आहे.
आज बारामतीत 7 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे..
बारामतीची रुग्ण संख्या 418 झालेली आहे तर मृतांची संख्या 23 झाली आहे.
बारामती;वार्तापत्र
कालचे प्रतीक्षेतील उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून काल एकूण 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.
बारामतीतील कालचे प्रतीक्षेतील उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून काल एकूण 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बारामती शहरातील चार, त्यामध्ये भोई गल्ली येथील एक, सूर्यनगरी येथील एक, महिला हॉस्पिटल शेजारील एक व पाटस रोड येथील एक असे शहरातील चार व पंधरे येथील एक, ढाकाळे येथील एक, म्हसोबावाडी- मानाप्पावाडी येथील एक असे तालुक्यातील तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व इंदापूर तालुक्यातील एक रुग्ण आढळून आलेला आहे.
बारामतीतील रुग्णसंख्या 418 झालेली आहे.व बरे झालेले रुग्ण संख्या 188 झालेली आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.