स्थानिक
मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी विमानतळाशेजारील एम.आय.डी.सी मधील रेल्वे गेट सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद राहणार.
या रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा
मंगळवार 23 फेब्रुवारी रोजी विमानतळाशेजारील एम.आय.डी.सी मधील रेल्वे गेट सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद राहणार.
या रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा
बारामती:वार्तापत्र
बारामती विमानतळाशेजारील एम.आय.डी.सी मधील दौंड-बारामती रूट वरील रेल्वे सर्कल या ठिकाणी असणारे रेल्वे गेट दि २३/२/२०२१ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मेंटन्स साठी बंद राहणार आहे
या रस्त्याने येणारी आणि जाणारी दोन्ही वाहतूक बंद राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ सेक्शन इंजिनियर मध्य रेल पुणे ,मंडल दौंड यांनी दिली आहे.व प्रवाश्यानां सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
उद्या या रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.