मुंबई
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई,एकाच दिवसात १८२ बडतर्फ
आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २५० वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई,एकाच दिवसात १८२ बडतर्फ
आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २५० वर पोहोचली आहे.
मुंबई :प्रतिनिधी
एसटी महामंडळ शासनात विलीन करण्याची प्रमुख मागणी आहे. मात्र शासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. एकाच दिवसात एसटीच्या १८२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले १८२ आहे. त्यामुळे आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २५० वर पोहोचली आहे.