स्थानिक
महिलांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू:मिलिंद मोहिते.
पोलीस मित्र संघटनांच्या वतीने सन्मान.
महिलांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू:मिलिंद मोहिते.
पोलीस मित्र संघटनांच्या वतीने सन्मान.
बारामती:वार्तापत्र पोलीस क्षेत्रातील व पोलीस संभतीत महिलांच्या विविध कायदेविषक समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याच्या आधारे व शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार सहकार्य करू असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिले.पोलीस मित्र संघटना च्या वतीने बारामती येथील नियुक्ती बदल मिलिंद मोहिते यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोहिते यांनी सांगितले.या वेळी पोलीस मित्र संघटना पुणे जिल्हा अध्यक्षा शुभांगी चौधर व माधुरी शिंदे,दमयंती भोसले व महिला दक्षता समिती च्या पदाधिकारी व त्रिवेणी ऑइल मिल च्या महिला पदाधिकारी उपस्तीत होत्या