स्थानिक

बारामती लॅब संघटनेची कार्यकारणी मीटिंग संपन्न

संघटनेची २०२४-२०२५ ची कार्यकरणी ची मीटिंग

बारामती लॅब संघटनेची कार्यकारणी मीटिंग संपन्न

संघटनेची २०२४-२०२५ ची कार्यकरणी ची मीटिंग

बारामती वार्तापत्र 

पुढारी वृत्तसेवा शुक्रवार १३ डिसेंबर रोजी बारामती तालुका असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अँड प्रॅक्टिशनर संघटनेची २०२४-२०२५ ची कार्यकरणी ची मीटिंग संपन्न झाली त्यामध्ये.

अध्यक्ष: अरविंद जरांडे,उपाध्यक्ष: प्रमोद जाधव, उपाध्यक्ष: प्रशांत हेंद्रे,उपाध्यक्ष: सौ प्रिया महाजन,
उपाध्यक्ष: सौ. मिनाक्षी देवकाते,सचिव : योगेश निंबाळकर,सहसचिव: सौ. मनीषा जगताप,
खजिनदार: सोमनाथ वायसे,सहखजिनदर : रोहित ढाले,महिला प्रतिनिधी: सौ. गीता व्होरा,महिला प्रतिनिधी: सौ. अर्चना वाघ,महिला प्रतिनिधी: सौ. दिपीका काटे,महिला प्रतिनिधी: सौ. अनिता लोणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

या वेळी यावेळी पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र रणमोडे , कार्यकारणी सदस्य शहाजी खराडे
सौ वंदना नाझिरकर आदी मान्यवर उपस्थित होते जेष्ठ नागरिक ,महिला लहान मुलांचे, आरोग्य आदीबाबत जनजागृती करत असताना वैद्यकीय प्रयोगशाळा व तंत्रज्ञानाबाबत समस्या सोडवण्यासाठी वेगाने काम करू आणि समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रत्यन करू असे निवडीनंतर अध्यक्ष अरविंद जरांडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!