कोरोंना विशेष

मोठी बातमी ; नागरिकांनो सावधान…बारामतीत काल आणि परवा एकुण ११०० तपासण्या झाल्या त्यापैकी ३२० जण कोरोना बाधीत. बारामती उघडणार??

आज बारामतीत कोरोना पॉझीटीव्ह 216, परवाचे 178 प्रलंबित नमुन्यात 104 रुग्ण पॉझिटिव्ह. तर आजही 344 नमुने प्रतीक्षेत! आजचा आकडा तीनशेच्या पुढे जाण्याची शक्यता.

मोठी बातमी ; नागरिकांनो सावधान…बारामतीत काल आणि परवा एकुण ११०० तपासण्या झाल्या त्यापैकी ३२० जण कोरोना बाधीत. बारामती उघडणार??

आज बारामतीत कोरोना पॉझीटीव्ह 216, परवाचे 178 प्रलंबित नमुन्यात 104 रुग्ण पॉझिटिव्ह. तर आजही 344 नमुने प्रतीक्षेत! आजचा आकडा तीनशेच्या पुढे जाण्याची शक्यता.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात 117 आणि बारामती ग्रामीण मध्ये 99 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 922 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 61 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 181 नमुन्यांपैकी 66 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 175 नमुन्यांपैकी एकूण 89 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

परवा बारामतीत झालेल्या तपासण्यांमध्ये 178 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता, त्यामधील तब्बल 104 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर कालच्या दिवसभरात तब्बल 1099 हजारांची तपासणी झाली, त्यापैकी 344 जणांचे अहवाल अध्यापक प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यामधून 216 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे परवाच्या प्रतीक्षेतील अहवालातील 104 जणांसह कालच्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 320 वर पोहोचली आहे.

बारामती मध्ये काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये चौधरवस्ती एमआयडीसी येथील तीस वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 57 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील तीस वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 31 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, खताळपट्टा काटेवाडी येथील 32 वर्षीय महिला, एमआयडीसी कल्याणीनगर येथील तीस वर्षीय पुरुष, मळद येथील 21 वर्षीय महिला, होळ आठ फाटा येथील 66 वर्षीय महिला, चव्हाण वस्ती कोऱ्हाळे खुर्द येथील 26 वर्षीय महिला, मानापावस्ती पणदरे येथील 37 वर्षीय पुरुष, झारगडवाडी कोकणे वस्ती येथील 27 वर्षीय, चव्हाणवस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

विक्रमनगर माळेगाव बुद्रुक येथील 34 वर्षीय महिला, मारवाड पेठ येथील 61 वर्षीय पुरुष, मुक्ती विहार जळोची येथील 20 वर्षीय पुरुष, उंडवडी कडे पठार जळगाव येथील 45 वर्षीय पुरुष, मुरूम येथील 70 वर्षीय पुरुष, वेताळ फाटा वडगाव निंबाळकर येथील 58 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा, सात वर्षीय मुलगा, सातवनगर येथील 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
कारखेल गावठाण येथील 40 वर्षीय महिला, तांदुळवाडी कृष्णाई लॉन्स शेजारी 36 वर्षीय महिला, कुरणेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरुष, गवारे फाटा येथील 80 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळले आहेत.

डोर्लेवाडी घोरपडेवस्ती येथील 43 वर्षीय पुरुष, कृष्णा टाऊनशिप सूर्यनगरी येथील 31 वर्षीय महिला, आठ वर्षीय मुलगी, चार वर्षीय मुलगी, कारभारीनगर कसबा येथील 35 वर्षीय महिला, डोर्लेवाडी कुदळे वस्ती येथील 42 वर्षीय पुरुष, व ठाणे येथील 56 वर्षीय पुरुष, माळेगाव कारखाना येथील 27 वर्षीय महिला, कारखेल येथील 45 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, चांदणी चौक सांगवी येथील 63 वर्षीय महिला, सुयशनगर एमआयडीसी येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

होळ आठ फाटा येथील 26 वर्षीय पुरुष, सिटी इन हॉटेल तांबेनगर येथील 44 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवक, गुरुकृपा निवास येथील 24 वर्षीय, डोर्लेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, कारंडे मळा येथील 45 वर्षीय महिला, पणदरे हायस्कूल समोर येथील 50 वर्षीय महिला, शाहू हायस्कूल येथील 58 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 26 वर्षीय महिला, तांबेनगर महिला सोसायटी येथील वीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोराळे बुद्रुक येथील 27 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, सस्तेवाडी येथील 36 वर्षीय महिला, संभाजीनगर रेल्वेलाईन शेजारी 47 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी गावठाण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, सायंबाचीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, जळोची गावठाण येथील 25 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष, सुपा काळखैरेवाडी येथील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 216 झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 11735 तर एकूण बरे झालेले रुग्ण 9335 एकूण मृत्यू 180

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!