अभिजीत घनवट यांना गणित विषयातील पीएचडी प्रदान
" Flexible surfaces in 4-manifolds and embeddings of low dimensional manifolds "

अभिजीत घनवट यांना गणित विषयातील पीएचडी प्रदान
” Flexible surfaces in 4-manifolds and embeddings of low dimensional manifolds ”
निलेश भोंग; बारामती वार्तापत्र
निमगांव केतकी (ता.इंदापूर,जि.पुणे) येथील अभिजीत आत्माराम घनवट यांना तमिळनाडूमधील चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट यांच्याकडून गणित विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.त्यांनी ” Flexible surfaces in 4-manifolds and embeddings of low dimensional manifolds ” या घटकावर संशोधन केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण इंदापूर येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथून पूर्ण केले, त्याचे वडील सेंट्रींग कामगार आहेत , व अभिजीत घनवट, सुद्धा तो.सेंट्रींग काम करत होता, इतके.हालाकीचे. दिवसक काढून तो., .,पदव्युत्तर M.Sc. ही पदवी सुवर्णपदक पटकावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून पूर्ण केली.त्यांच्या या यशाबद्दल निमगाव केतकी परिसरामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.