तक्रार निवारण दिनी बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यातील १२८ अर्जांवर निर्णय
शहर पोलिस ठाण्यात १०३ तर तालुका पोलिस ठाण्यातील २५ अर्जांवर निर्णय

तक्रार निवारण दिनी बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यातील १२८ अर्जांवर निर्णय
शहर पोलिस ठाण्यात १०३ तर तालुका पोलिस ठाण्यातील २५ अर्जांवर निर्णय
बारामती वार्तापत्र
मा.डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांचे आदेशाने बारामती शहर पोलीस स्टेशनला मा.मिलींद मोहिते सो,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग व मा.नारायण शिरगावकर सो,उपविभागीय पोलीस अधिकार, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली तकार निवारण घेणेबाबत आदेशित केले होते.
त्याअनुषगांने आज रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे सकाळी १०:००वा. ते १४:०० वा.चे पर्यंत मा.मिलींद मोहिते सो,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग व मा नारायण शिरगावकर सो,उपविभागीय पोलीस अधिकार, बारामती उपविभाग,मा.नामदेव शिंदे सोो,पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन येथे अर्जदार व गैरअर्जदार यांना पोलीस स्टेशनला बोलवुन त्यांचे म्हणणे
ऐकुन घेवुन त्यांनी केलेल्या एकुण १०३ तकारी अर्जाचे निवारण करण्यात आलेले आहे.अर्जदार व गैरअर्जदार यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांचे अर्जाबाबत समाधान झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.
तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हयातील जप्त मुददेमाल फिर्यादी व साक्षीदार यांना बोलवुन त्यांचा जमा असलेला मुददेमाल एकुण १७५०००/- किमती रूपयाचा मैल्यवान वस्तु परत त्यांच्या ताब्यात देणे आलेल्या आहेत.
.