राष्ट्रवादी युवक शाखा देसाई इस्टेट चे अजित पवार यांच्या कडून कौतुक
स्वागत नगरसेवक अतुल बालगुडे यांनी केले

राष्ट्रवादी युवक शाखा देसाई इस्टेट चे अजित पवार यांच्या कडून कौतुक
स्वागत नगरसेवक अतुल बालगुडे यांनी केले
बारामती वार्तापत्र
देसाई इस्टेट मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण झाल्यावर नागरिकांना मोफत वाय फाय सेवा व मुख्य चौकात सी सी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे नियोजन कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गणेश मंदिर सभा मंडप लोकापर्ण सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते या वेळी नगरसेवक अतुल बालगुडे,शाखा अध्यक्ष युवराज गजाकस,उपाध्यक्ष अमोल पवार,कार्याध्यक्ष आकाश काटे,सचिव जावेद शेख,सहसचिव अक्षय बनकर,संघटक अमोल जाधव व सदस्य सुभाष सोनवणे, अविनाश गजाकस,साजिद शेख,यश बामणे,क्यूयम शेख,तोहीत शेख,सुरज बोरावके, आदित्य बनकर,अनिल खंडाळे, तेजस देसाई,शुभम लाळगे,शेखर बनकर,महेश कोडलिंगे आणि उद्योजक राहुल वायसे,न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नवसारे आदी मान्यवर उपस्तीत होते स्वागत नगरसेवक अतुल बालगुडे यांनी केले तर आभार अनिल सावळेपाटील यांनी मानले