महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रिया बोडखे यांच्याकडून तालुक्यात अन्नधान्य व भाजीपाला वाटप

कन्नड जिल्हा औरंगाबाद येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष प्रिया बोडखे यांच्याकडून तालुक्यातील अंतापूर व देभेगाव येथील गरजू मजूर आणि निराधार दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य व भाजीपाला मोफत घरपोच देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!