स्थानिक
राष्ट्रवादी सहकार सेल च्या सरचिटणीस पदी लक्ष्मण मोरे
पक्ष्याची ध्येय धोरणे व शासनाच्या योजना तळा गाळात पोहचविन्यासाठी कार्य करू
राष्ट्रवादी सहकार सेल च्या सरचिटणीस पदी लक्ष्मण मोरे
पक्ष्याची ध्येय धोरणे व शासनाच्या योजना तळा गाळात पोहचविन्यासाठी कार्य करू
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल च्या सरचिटणीस पदी मेडद येथील लक्ष्मण मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्ती चे पत्र तालुका अध्यक्ष बाळासाहेब परकाळे यांनी दिले मोरे यांनी या पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उपसभापती पदी कार्य केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची ध्येय धोरणे व शासनाच्या योजना तळा गाळात पोहचविन्यासाठी कार्य करू असे मोरे यांनी निवडीनंतर सांगितले.