राहाता नगरपरिषदेच्या वतीने मास्क न वापरणाऱ्यां विरूद्ध धडक मोहीम

राहाता बसस्थानकावर असलेल्या समर्थ औषधालयातील चालक हा आपल्याकडे येणाऱ्या रूग्णांचे मुखवटा(मास्क) न लावता औषध विक्रीचे कार्य करीत असताना. राहाता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या इसमास रंगेहाथ पकडले व त्याच्या विरोधात साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1807 चे कलम 188 नुसार कारवाई अंतर्गत संबंधित व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात आला व पुन्हा असे न करण्याबाबत ताकीद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!