लाॅकडाऊन चा फायदा झाला… काल एकुण पाॅझिटीव्ह ८५. आकडा शंभर च्या खाली असला तरी एकुण बाधितांची संख्या २००० च्या वर.
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+ 35 + 40 =85. शहर- 44 ग्रामीण- 41.
लाॅकडाऊन चा फायदा झाला…काल एकुण पाॅझिटीव्ह ८५.आकडा शंभर च्या खाली असला तरी एकुण बाधितांची संख्या २००० च्या वर.
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+ 35 + 40 =85. शहर- 44 ग्रामीण- 41.
बारामती वार्तापत्र.
दिनांक 11/09/20 चे प्रतीक्षेत असलेले 56 नमुने त्यापैकी 10 पॉझिटिव्ह ,कालचे (12/09/20) एकूण rt-pcr नमुने 238. एकूण पॉझिटिव्ह- 35. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. कालचे एकूण एंटीजन 167. एकूण पॉझिटिव्ह-40 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 10+ 35 + 40 =85. शहर- 44 ग्रामीण- 41 एकूण रूग्णसंख्या-2055 एकूण बरे झालेले रुग्ण- 971 एकूण मृत्यू– 55.
काल बारामतीत तपासणी झालेल्या शासकीय प्रयोगशाळेतील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाटस रोड येथील ६५ वर्षीय पुरूष, त्रिमुर्तीनगर येथील २५ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील २२ वर्षीय पुरूष, मोरगाव रोड येथील ३४ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ६५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
बोरावके वस्ती येथील ३८ वर्षीय पुरूष, व्हील कॉलनी येथील ३० वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ६० वर्षीय महिला, ढवाणगल्ली येथील ४५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
डोर्लेवाडी येथील १० वर्षीय मुलगी, माळेगाव येथील २८ वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील ७० वर्षीय पुरूष, अवचट इस्टेट येथील ३१ वर्षीय पुरूष, संभाजीनगर येथील ६५ वर्षीय पुरूष, शिुर्सूफळ येथील २ वर्षीय मुलगा, १८ वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
मळद येथील ७ वर्षीय मुलगा, होळ येथील ६० वर्षीय पुरूष, शिरवली येथील ४० वर्षीय महिला, सस्तेवाडी येथील ५२ वर्षीय महिला, झारगडवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष, पणदरे येथील २१ वर्षीय युवती, ५६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
करंजे येथील ४३ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील १४ वर्षीय युवती, ४५ वर्षीय पुरूष, मळद येथील ३० वर्षीय पुरूष, निरावागज येथील ५० वर्षीय पुरूष, कांबळेश्वर येथील ३० वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
निरावागज येथील ६० वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरूष, खांडज येथील ४० वर्षीय महिला, सोरटेवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ५५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.