लाॅकडाऊन निर्णय योग्यच… आकडा घसरायला लागला. आज एकुण ७३ पाॅझिटीव्ह.
एकूण बारामती रुग्णसंख्या- 1531 वर गेली आहे.
लाॅकडाऊन निर्णय योग्यच… आकडा घसरायला लागला. आज एकुण ७३ पाॅझिटीव्ह.
एकूण बारामती रुग्णसंख्या- 1531 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
अफवांवर विश्वास ठेऊ नका…
काल सोमवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी ८४ व आज मंगळवार दिनांक ८ रोजी ७३ असे एकुण १५७ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आहेत.
काही लोक वेळेवर माहिती न देता दॊन दिवसांचे अहवाल एकत्र करुन पाॅझिटीव्ह अहवाल सादर करित आहेत, या मुळे दिवसाचा आकडा मोठा दिसत आहे. सुजाण नागरिकांनी अशा अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये.
अशा प्रकरणांमुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
योग्य व अचुक बातम्यांसाठी नियमीत वाचा बारामती वार्तापत्र.
दिनांक 06/09/20 रोजी च्या प्रतीक्षेत असलेल्या 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील 30 व ग्रामीण भागातील चार असे 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr 124 पैकी पॉझिटिव्ह- 39,निगेटिव-65 , प्रतीक्षेत-14 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -06 एकूण पॉझिटिव्ह आज 34+39=73. शहर -40 ग्रामीण- 33 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1531. बारामती एकूण मृत्यू- 48. एकूण बरे झालेले रूग्ण- 652.
काल पाॅझिटीव्ह आलेले ८४ पत्ते व आज चे ७३ जणांचे पत्ते असे एकुण १५७ जणांच्या अहवालतील पत्ते पाॅझिटीव्ह असलेल्या अहवालात आहेत.
बारामतीतील शासकीय तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव मध्ये सर्वाधिक आढळले आहेत. यामध्ये 65 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 69 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामती शहरात 32 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आले आहेत. सस्तेवाडी येथे 13 वर्षीय युवक, 15 वर्षीय युवक व पस्तीस वर्षीय महिला रुग्ण आढळून आला आहे.
कोळोली येथे 15 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय युवक, पाच वर्षीय मुलगी व पंचवीस वर्षीय महिला रुग्ण आढळून आला आहे. कुतवळ वाडी येथे 34 वर्षीय पुरुष, 27 वर्षे पुरुष, पणदरे येथे 28 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला, 23 वर्षे पुरुष, सुपे येथे 33 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय महिला आढळून आले आहे.
पिंपळी येथे हे 50 वर्षीय पुरुष, होळ येथे 54 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 29 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड बारामती येथील 60 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 33 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला आहे.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये कानडवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 56 वर्षे पुरुष, 28 वर्षीय पुरुष, पवारवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील तीस वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 47 वर्षे पुरुष, माळेगाव येथील 54 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
पणदरे येथील 50 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, कऱ्हा वागज येथील 26 वर्षीय महिला, बर्हाणपूर येथील 31 वर्षीय पुरुष, जराडवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, कटफळ येथील 40 वर्षीय महिला, वंजारवाडी येथील 29 वर्षीय महिला, भगतवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, कन्हेरी येथील 45 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील तीस वर्षीय पुरुष व 27 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
सांगवी येथील 44 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, कऱ्हावागज येथील 17 वर्षीय युवक, माळेगाव कारखाना येथील 74 वर्षीय महिला, निरावागज येथील 60 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
भिगवण रोड शिवाजीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील वीस वर्षीय पुरुष, श्रावण गल्ली येथील 80 वर्षे पुरुष, शंकर नगर एमआयडीसी येथील 67 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
तांदुळवाडी कल्याणीनगर येथील तीस वर्षीय महिला, महादेव मळा पाटस येथील 45 वर्षीय पुरुष, चांदणी चौक येथील 36 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 35 वर्षे पुरुष, घाडगेवाडी एमआयडीसी येथील 26 वर्षीय महिला, जळोची येथील 41 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 13 वर्षीय पुरुष, 56 वर्षे पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
अशोक नगर येथील 50 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 23 वर्षीय महिला, सणसनगर येथील 38 वर्षीय महिला, गुरुकृपा सुजित हॉटेल शेजारी पंधरा वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील तीस वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
भारत फोर्ज कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, कवी मोरोपंत सोसायटी शिवनगर येथील 36 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, चंद्रमणी नगर येथील 38 वर्षे पुरुष, अवधूतनगर येथील 45 वर्षीय महिला, चांदणी चौक कसबा येथील 38 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
राजा अपार्टमेंट मार्केट शेजारी 38 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ 52 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली 55 वर्षीय पुरुष, माळेगाव रोड येथील अकरा वर्षीय युवक, खंडोबानगर 38 वर्षीय पुरुष बुरुड गल्ली 36 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.