स्थानिक

विकेल ते पिकेल अभियान सन 2020-21 अंतर्गत

कृषी भवन बारामती येथे तांदूळ महोत्‍सवाचे आयोजन

विकेल ते पिकेल अभियान सन 2020-21 अंतर्गत

कृषी भवन बारामती येथे तांदूळ महोत्‍सवाचे आयोजन

बारामती वार्तापत्र

विकेल ते पिकेल अभियान , संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार शेतकरी ते थेट ग्राहक विक्री अंतर्गत पुरंदर तालुक्‍यातील शेतकरी गटांनी उत्‍पादीत केलेले दर्जेदार इंद्रायणी तांदूळ महोत्‍सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी कृषि भवन , प्रशासकीय इमारत , बारामती येथे करण्‍यात आले आहे.

तरी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने तांदूळ महोत्‍सवास भेट देऊन दर्जेदार इंद्रायणी तांदूळ खरेदी करावा असे, आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी बारामती बालाजी ताटे व तालुका कृषि अधिकारी पुरंदर यांचेकडून करण्‍यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram