शैक्षणिक
विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालच्या विद्यार्थ्यांची “वेस्ट झोन प्रीआरडी कॅम्प” स्पर्धेसाठी निवड
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार्याम कॅम्पसाठी निवड

विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालच्या विद्यार्थ्यांची “वेस्ट झोन प्रीआरडी कॅम्प” स्पर्धेसाठी निवड
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार्याम कॅम्पसाठी निवड
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्याल बारामतीमधील विद्यार्थीनी पूनम बाळू तानवडे हिची वेस्ट झोन प्रीआरडी कॅम्प दि. १२ ते २१ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार्याम कॅम्पसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील, संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महावीरसिंह चौहान यांनी अभिंनंदन केले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुमन देवरुमठ, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनंत शेरखाने, महाविद्यालयातील सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.