विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मेडीयम स्कुल च्या मुलांचे बेल्ट ग्रेडेशन कॅम्प संपन्न
मुलांना स्कुल च्या प्रिन्सिपल सरिता शिंदे यांनी मुलींना सक्षम करण्यासाठी स्कुल मध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण

विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मेडीयम स्कुल च्या मुलांचे बेल्ट ग्रेडेशन कॅम्प संपन्न
मुलांना स्कुल च्या प्रिन्सिपल सरिता शिंदे यांनी मुलींना सक्षम करण्यासाठी स्कुल मध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार स्कुल च्या मुलांनी झालेल्या ग्रेडेशन कॅम्प मध्ये स्कुल ने सहभाग नोंदविला होता. यामध्ये मुलांना कराटे,पिंच्याक सिलाट आणि सिलंबम (शिवकालीन युद्ध कला) इत्यादीचे प्रशिक्षण मास्टर साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली
स्कुल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्पर्धे मध्ये उल्लेखनीय यश मिळवले खेलो स्तर इंडिया उमन्स लीग मध्ये ही स्कुल च्या ४० मुलींनी सहभाग नोंदवून अतिशय देदीप्यामान कामगिरी केली आहे.
या सर्व मुलांना स्कुल च्या प्रिन्सिपल सरिता शिंदे यांनी मुलींना सक्षम करण्यासाठी स्कुल मध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण सुरू करून मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा व मुलांची बौद्धिक, शाररिक क्षमता विकसित व्हावी म्हणून स्कुल मध्ये हा प्रोजेकट गेली चार वर्ष सुरु आहे स्कुलच्या २०१ मुलांचे बेल्ट ग्रेडेशन होऊन मुलांना येलो, ऑरेंज, ग्रीन इत्यादी बेल्ट देऊन सन्मानित केले गेले.
हें ग्रेडेशन करण्यासाठी ग्रँडमास्ट संजय आनंदकर अनिल दुबळे , जयश , मनोज सिद्ध , अमृत मलगुंडे,अदिती शर्मा , आदित्य आटोळे, दिनेश तावरे, यशश्री माने इत्यादीच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला