इंदापूर
शहरात दूसरा कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात जाउन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी…
शहरात दूसरा कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात जाउन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी…
कोरोना या संसर्गजन्य आजारा पासून आपण सावध राहिले पाहिजे आणि योग्य ती खबरदारी घेऊन इंदापूर शहर व तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे राज्यमंत्री भरणे यानी केले आवाहन…