स्थानिक
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी नूतन सभासदांची नियुक्ती..
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या सूचनेनुसार नियुक्ती.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी नूतन सभासदांची नियुक्ती..
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या सूचनेनुसार नियुक्ती.
बारामती:-प्रतिनिधी
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार आज.दि. ११ जुलै रोजी दि.माळेगांव सहकारी साखर कारखाना लि.शिवनगर संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी नूतन सभासदांची नियुक्ती करणेत आली आहे.
वसंतराव उर्फ बाळासाहेब बाबुराव तावरे,अनिल नानासो जगताप, महेंद्र उत्तमराव तावरे, रामदास तुकाराम आटोळे, गणपत शंकरराव देवकाते, रवींद्र नामदेव थोरात व निमंत्रित महिला सदस्या म्हणून सीमा प्रभाकर जाधव,चैत्राली ज्ञानेश्वर गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे