श्रींच्या ‘त्या’ मूर्तीचे करायचे काय?राज्यातील कुंभार समाजापुढे मोठा प्रश्न.
कोरोना मुळे मूर्तिकार कुंभार समाज अडचणीत.

श्रींच्या ‘त्या’ मूर्तीचे करायचे काय?राज्यातील कुंभार समाजापुढे मोठा प्रश्न.
कोरोना मुळे मूर्तिकार कुंभार समाज अडचणीत
राज्यात ४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ७० हजार मूर्ती तयार.
बारामती:वार्तापत्र
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री गणेशाच्या मूर्ती ४ फुटांपेक्षा जास्त उंचीचा नको असा निर्णय राज्य सरकारने जाहीर आहे. पण आज राज्याचा विचार करता मूर्तीकारांकडे गणेश मंडळाच्या मागणीप्रमाणे ४ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ७० हजार
फक्त रंगकाम बाकी आहे. या मूर्तीची किंमत अंदाजे ४०० कोटीपेक्षाही जास्त असल्याने या मूर्तीचे करायचे काय?असा प्रश्न आता कुंभार समाजापुढे निर्माण झाल आहे.
आर्थिक नुकसानीची भीती करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य
सरकारचा हा निर्णय योग्य आहे.
मात्र उपासमारी, आत्महत्येची वेळ येणार कुंभार मूर्ती कारागीर नेहमीप्रमाणे मोठ्या मूर्तिकारांनी व्यवसायासाठी खासगी सावकाराकडून कर्ज उभारलेले असते.
मूर्ती दिवाळी पासूनच बनविण्यास मूर्ती विकल्यानंतर त्याची दरवर्षी परतफेड केली जाते; परंतु या वर्षी मूर्ती सुरुवात करतात त्यामुळे ४ फूटापेक्षा जास्त उंचीच्या हजारो मूर्ती बनवून विकता आल्या नाहीतर सावकारांचे कर्ज कोणतेही कारागिर परत करू शकणार नाहीत.
त्यामुळे या कारागिरांवर फार मोठे आर्थिक संकट येणार आहे.
तर तयार करण्यात आलेल्या आहेत.
यातील २० टक्पक्यांपेक्षा जास्त मूर्ती कारागिरांना आर्थिक मदत मिळाली नाही तर अनेकांवर उपासमारीची तसेच आत्महत्याची वेळ येवू शकते आहेत.
या मूर्ती विकल्या गेल्या जाऊ शकत नाही त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे कुंभार समाज मधील 98% लोकांचा उदरनिर्वाह मूर्ती बनविणे व इतर वस्तू बनविण्यावर चालतो पुणे जिल्ह्यात पुणे शहर, आंबेगाव,खेड,मावळ,जुन्नर,मुळशी,दौड,हवेली या तालुक्यात कारागीर मूर्ती बनवितात 1 हजार आठशे अशी संख्या असून त्यातील 200 कारागीर 4 फुटी पेक्षा जास्त मुर्त्या बनविण्यात तज्ञ आहेत. शासनाच्या निर्णयाने आर्थिक भार कुंभार समाजावर पडणार आहे.
शासनाने आर्थिक मदत करावी:दत्ता कुंभार
खाजगी सावकार,पतसंस्था,बँका किंवा नातलग,मित्र आदी कडून कर्ज घेऊन सदर मूर्तिकार मूर्ती बनवितात व विकतात परंतु शासनाच्या या निर्णयाने कर्ज फेडूच शकत नाही त्यामुळे अतिताण व नैराश्य मुळे आत्महत्या होऊ शकतात म्हणून शासनाने आर्थिक मदत देऊन सहकार्य करणे अत्यंत महत्वाचे आहे अशी मागणी अखिल भारतीय कुंभार महासंघ व मातीकला विकास संस्था चे राष्ट्रीय चेअरमन दत्ता कुंभार यांनी मागणी केली आहे.