श्वसनाचा तिव्र त्रास असणाऱ्यांचा शोध सुरू
#अहमदनगर :श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे (SARI) असे
रूग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. विविध पथकाच्या माध्यमातून नागरी आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे.