कोरोंना विशेष

संगमनेर शहरातील हाॅटस्पाॅट पाॅकेट

संगमनेर शहरातील रहमतनगर, जमजम कॉलनी, भारतनगर,अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उम्मदनगर, एकतानगर, शिंदेनगर,नाईकवाडापुरा हे क्षेत्र HOTSPOT POCKET. या क्षेत्रासह २ किमी परिसरातील सर्व आस्थापना,दुकाने,अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री दि.७ मे,२०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार जिल्हाधिकारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!