सराईत गुन्हेगार मंगेश नामदेव पालवे यास साथीदार व 4 गावठी पिस्तोल सह स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे कडुन जेरबंद..
सदर आरेापीतांना पुढील कारवाई कामी पौड पोलीस स्टेषनचे ताब्यात देणेत आले आहे.
सराईत गुन्हेगार मंगेश नामदेव पालवे यास साथीदार व 4 गावठी पिस्तोल सह स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे कडुन जेरबंद..
सदर आरेापीतांना पुढील कारवाई कामी पौड पोलीस स्टेषनचे ताब्यात देणेत आले आहे.
बारामती वार्तापत्र क्राईम रिपोर्ट
पौड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.30/2021 भा.द.वि.क.307,452,324,504 म.पो.का. कलम 37(1),(3),135 या गुन्हयातील आरोपीताचे शोध कामी तसेच मोका कायदयान्वये दाखल गुन्हयातील पाहिजे / फरारी असलेले आरोपींचा शोध घेणेकामी पौड पोलीस स्टेषनचे हददीत मा.श्री.पद्माकर घनवट साो, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे आदेषान्वये खालील नमुद पेालीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिग करीत असताना घोटावडे गावचे हद्दीत हनुमान मंदिर चैक ते बापुजीबुवा मंदिर कडे जाणारे रोडवर बापुजीबुवा मंदिराचे उत्तर बाजुस मोकळे जागेत पौड पोलीस स्टेषन गुन्हा रजि.नं.30/2021 भा.द.वि.क.307,452,324,504 म.पो.का. कलम 37(1),(3),135 या गुन्हयातील निष्पन्न व पाहिजे असलेला आरोपी मंगेष नामदेव पालवे रा. रिहे ता. मुळषी हा त्याचे जवळ असणारे पिस्तोलची विक्री करणार असून ते घेण्याकरीता 5 इसम आले असून त्यांचेत पिस्तोलची खरेदी व विक्री चालू आहे ’’ अषी खात्रीषिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) मंगेष नामदेव पालवे वय 30 रा. रिहे, मोरेवाडी ता. मुळषी जि. पुणे 2) अरविंद महादेव गाडे वय 26 रा. एक्कुरगा ता. लातूर जि. लातुर ,3) रामदास भिमराव ओझरकर वय 35 रा. ओझर्डे ता. मावळ, तसेच विदयाधर निचीत व त्यांचे सोबत असलेल्या स्टाफने पकडलेल्या इसमांनी त्यांची नांवे 4) गौरव शंकर लोंढे वय 32 रा. यषवंतनगर, भक्ती शोभा, तळेगाव दाभाडे ता. मावळ , 5) बाळा श्रीमंत आढळे वय 27 रा. कल्पना सोसायटी जवळ षिव काॅलनी, तळेगाव दाभाडे ता. मावळ, 6) ज्ञानेष्वर नागुराव काळे वय 28 रा. बोरगाव काळे ता. लातुर जि. लातुर हे मिळुन आले. त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत सदर इसमांपैकी मंगेष नामदेव पालवे, अरविंद महादेव गाडे , रामदास भिमराव ओझरकर , गौरव शंकर लोंढे याचे कडे प्रत्येकी 1 पिस्तोल तसेच जिवंत काडतुस व मोबाईल फोन असा एकुण 2,56,300 चा माल मिळुन आला आहे.
सदर आरेापीतांना पुढील कारवाई कामी पौड पोलीस स्टेषनचे ताब्यात देणेत आले आहे. सदरची कामगिरी खालील टीमने केली आहे..
(1) श्री.पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक
(2) श्री.रामेश्वर धोंडगे पोलीस उप निरीक्षक
(3) दत्तात्रय जगताप सहा.पोलीस उप निरीक्षक
(4) दिलीप जाधवर सहा.पोलीस उप निरीक्षक
(5) शब्बीर पठाण सहा.पोलीस उप निरीक्षक
(6) पो.काॅ./2411/अमोल शेडगे
(7) पो.काॅ./325/मंगेश भगत
(8) पो.काॅ./2586/बाळासाहेब खडके
(9) पो.हवा./971/विदयाधर निचित
(10) पो.हवा. 909/ प्रकाश वाघमारे
(11) पो.हवा.1385 सुनिल जावळे
(12) पोहवा.169/ दत्तात्रय तांबे
(13) पो.ना./799/सागर चंद्रशेखर..