सहा.पोलीस उपनिरीक्षक कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन
फरासखाना पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पोपट लोंढे, ५७ यांचं कोरोनाशी झुंज देताना दुःखद निधन झालं आहे.त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
पुणे शहर पोलीस त्यांच्या दुःखात सहभागी आहेत,आमची सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत कायम राहील.