सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा ७०० हून अधिक व्यक्तीवर कारवाई
अहमदनगर: जिल्ह्यातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा ७०० हून अधिक व्यक्तीवर कारवाई. आतापर्यंत ३ लाख ६० हजार ७५० रुपयांच्या दंडाची वसुली.