बारामतीत बरे झालेले एकुण रुग्ण ११६४, आज ७१ पाॅझिटीव्ह, दोघांचा दुर्दैवी मृत्यू.
हा आकडा दिलासादायक असला तरी सामूहिक संसर्गाचा धोका अजूनही कमी झालेला नाही.

बारामतीत बरे झालेले एकुण रुग्ण ११६४, आज ७१ पाॅझिटीव्ह, दोघांचा दुर्दैवी मृत्यू.
हा आकडा दिलासादायक असला तरी सामूहिक संसर्गाचा धोका अजूनही कमी झालेला नाही.
बारामती वार्तापत्र
कालचे (15/09/20) एकूण rt-pcr नमुने 265. एकूण पॉझिटिव्ह- 34. प्रतीक्षेत 52. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. कालचे एकूण एंटीजन 146. एकूण पॉझिटिव्ह-36 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34 + 36=70. शहर- 33 ग्रामीण- 37 एकूण रूग्णसंख्या-2264 एकूण बरे झालेले रुग्ण- 1164 एकूण मृत्यू– 58
बारामतीमध्ये काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळगाव कडेपठार येथील ६ वर्षीय मुलगी, जळोची येथील ३३ वर्षीय महिला, सांगवी येथील ६५ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय मुलगा, रुई पाटी येथील ४७ वर्षीय पुरूष, कोअर हाऊस येथील ४० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
कसबा येथील २८ वर्षीय पुरूष, सिध्देश्वर गल्ली येथील २८ वर्षीय पुरूष, कसबा येथील ६३ वर्षीय महिला, ४१ वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, इंदापूर रोड येथील २९ वर्षीय पुरूष, बालक मंदिराशेजारी ५२ वर्षीय महिला, पणदरे येथील ५३ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ७० वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
जळोची येथील ३८ वर्षीय महिला, होळ येथील २१ वर्षीय पुरूष, सोनगाव येथील ५ वर्षीय मुलगी, २३ वर्षीय महिला, मुरूम येथील ३ वर्षीय मुलगा, कोऱ्हाळे खुर्द येथील ३६ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील २५ वर्षीय महिला, वाकी येथील ४२ वर्षीय महिला, ७० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगी रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीचा आढावा-
• आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2264
• उपचाराखाली असलेले रुग्ण- 1082
• आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 58
• पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 536
• सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 408
• मध्यम लक्षणे असलेले- 72
• ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 50
• व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 16
• बरे झालेले एकूण रुग्ण- 1124
दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
• रुई ग्रामीण रुग्णालय- 26
• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 83
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 169
• नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 78
• नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 47
• बारामती हॉस्पिटल- 45
• विविध खाजगी रुग्णालय- 84
• घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 588
• पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 9
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.