महाराष्ट्र
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. (NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.