महाराष्ट्र

सोने चांदी आजचा भाव, 12 ऑगस्ट 2020 ; सोन्याच्या वायदा भाव कोसळला, चांदीतही घट,फटाफट करा 11 ऑगस्टचा भाव

दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात बुधवारी सकाळी त्यांच्या किंमतीत जबरदस्त घट दिसून आली.

सोने चांदी आजचा भाव, 12 ऑगस्ट 2020 ; सोन्याच्या वायदा भाव कोसळला, चांदीतही घट,फटाफट करा 11 ऑगस्टचा भाव.

सोने चांदी आजचा भाव, १२ ऑगस्ट २०२०: नवी दिल्ली : स्थानिक बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) जबरदस्त घट झाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी १० वाजून १ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भाव १९७३ रुपयांनी कमी होऊन प्रती १० ग्रॅम ४९ हजार ९५६ रुपयांवर ट्रेंड करत होता.याशिवाय चार डिसेंबर २०२०च्या सोनेच्या वायदा किमतीबाबत बोलायचे झाले तर यावेळी १९२० रुपयांच्या घटीसह ५० हजार २०७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. जागतिक स्तरावर पण बुधवारी सकाळी सोन्याच्या भावात घट दिसून आली.

दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात बुधवारी सकाळी त्यांच्या किंमतीत जबरदस्त घट दिसून आली.

एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांनी ६०२४ रुपयांच्या घटीसह ६० हजार ९१० रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या शिवाय चार डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव या वेळी ६२६२ रुपयांच्या जबरदस्त घटीसह ६३ हजार ३२५ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत आहे.
             आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी वायदा भावात जबरदस्त घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोने ऑक्टोबरच्या वायदा भाव गेल्या सत्राच्या १३ डॉलर म्हणजे २.७५ टक्के घटीसह ५३.५० डॉलरच्या घसरणीसह १८९२.८० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव १.८१ टक्के म्हणजे ३४.६५ डॉलरच्या घटीसह १८७७.२४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सकाळी चांदीत जबरदस्त घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी वायदा भाव गेल्या सत्राच्या १.७६ डॉलर म्हणजे ६.७५ टक्के घटीसह २४.२९ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव ३.२१ टक्के म्हणजे ०.७९ डॉलरच्या घटीसह २४ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.

मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात झाली वाढ सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात वाढ दिसून आली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम १० रुपयांनी महागले . प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५४ हजारवर ३९० सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५३ हजारवर ३९० सुरू आहे. सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला किरकोळ वाढ दिसून आली. चांदीत १० रुपयांची वाढ झाली. काल ७२ हजार ५०० वर असलेली चांदी आज ७२ हजार ५१० रुपयांवर विक्री सुरू आहे.
गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५४ हजारवर ३८० वर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ५३ हजारवर ३८० वर बंद झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram