स्थानिक
स्व कै विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठानच्या वतींने समाजीक उपक्रम
उपस्तीत व लाभार्थी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले
स्व कै विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठानच्या वतींने समाजीक उपक्रम
उपस्तीत व लाभार्थी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले
बारामती:वार्तापत्र
बारामती तालुक्यातील स्व कै विष्णुपंत सिद्राम पलंगे प्रतिष्ठान व निलेश पलंगे मित्र परिवार बारामती व पलंगे पेट्रोलियम एमआयडीसी बारामती याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी डिसेंम्बर महिन्यात गरजू व गोरगरिबांना व भाविकांना बारामती , पंढरपूर , तुळजापूर , आकलकोट , गानगापूर या धार्मिक ठिकाणी (३००)ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री दिलीप विष्णू पलंगे , शैलेश एकनाथ पलंगे , गणेश दिलीप पलंगे , विजय सुभाष कांबळे , गितेश दिलीप पलंगे , देवा बनकर
यांच्या हस्ते ब्लेकेट वाटप करण्यात आले
उपस्तीत व लाभार्थी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले