स्थानिक

२ ऑगस्ट पासून बारामती बाजारपेठ सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत चालू राहणार : प्रांताधिकारी.

सहकार्य करण्याचे प्रशासन व व्यापारी महासंघाचे आव्हान.

२ ऑगस्ट पासून बारामती बाजारपेठ सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत चालू राहणार : प्रांताधिकारी.

सहकार्य करण्याचे प्रशासन व व्यापारी महासंघाचे आव्हान.

बारामती : वार्तापत्र

बारामती शहर व तालुका मध्ये बाजारपेठ २ औगस्ट पासून सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत चालू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

YouTube player

 

महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रांत अधिकारी यांच्या नविन आदेशानुसार रविवार दिनांक २ ऑगस्त २०२० पासुन नियमावली प्रमाणे बारामतीतील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत चालु राहतील.
कृपया सर्वांनी सर्व नियमांचे पालन करत प्रशाशनास सहकार्य करावे असे आव्हान बारामती व्यापारी महासंघ यांच्या वतीने करण्यात आले आहे . या वेळी नरेंद्र गुजराती,सुशील सोमानी ,रमणिक मोता,जगदीश पंजाबी,स्वप्निल मुथा,शैलेश साळुंके ,फकरुसेठ भोरी,प्रमोद खटावकर,किरण गांधी,महेश ओस्वाल सचिन बुधकर,नाना शेळके,मनोज मुथा आदी पदाधिकारी उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!