आपला जिल्हा

अजितदादांची बारामतीत तर रोहित दादांची कर्जतमध्ये दमदार बॅटिंग

दोन्ही दादांनी मारलेल्या षटकाराची सर्व दुर चर्चा

अजितदादांची बारामतीत तर रोहित दादांची कर्जतमध्ये दमदार बॅटिंग

दोन्ही दादांनी मारलेल्या षटकाराची सर्व दुर चर्चा

बारामती वार्तापत्र
आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका क्रिकेटच्या सामन्यांमध्ये बॅटिंग करून सामन्याचे उद्घाटन केले होते. आणि उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी ही तिथे जल्लोष केला होता.

त्याचप्रमाणे आज कर्जत जामखेड मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांनीही कर्जत येथे एका क्रिकेट सामन्यांमध्ये दमदार बॅटिंग करत, फटकेबाजी केली.

मात्र आज योगायोगाने एकाच दिवशी दोन्ही पवार चुलते – पुतण्यांनी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये बॅटिंग केल्याने त्याची जोरदार चर्चा चालू होती.

Back to top button