बारामती येथे प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
इच्छुकांनी ₹ ५०० शुल्क भरून https://apps.msfda.ac.in/Home/Login येथे ८ जूनपर्यंत नोंदणी करावी.

बारामती येथे प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
इच्छुकांनी ₹ ५०० शुल्क भरून https://apps.msfda.ac.in/Home/Login येथे ८ जूनपर्यंत नोंदणी करावी.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बारामती (VPSOA) याच्या वतीने महाराष्ट्र राज्य फैकल्टी दे अकादमी (MSFDA), पुणे यांच्या सहकायनि “Administrative Training for Non-Teaching विषयावर दोन दिवसीय Faculty Development Programme (FDP) चे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळा दिनांक १० व ११ जून २०२६ रोजी VIIT Auditorium, विद्यानगरी, बारामती येथे पार पडणार आहे.इच्छुकांनी ₹ ५०० शुल्क भरून https://apps.msfda.ac.in/Home/Login येथे ८ जूनपर्यंत नोंदणी करावी.
“Empowering Administrative Excellence for Institutional Growth” ही या कार्यक्र संकल्पना असून उच्च्त्व शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत प्रशासकीय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता, डिजिटल ज्ञान आणि प्रशासकीय कौशल्य वृद्धीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
य NEP 2020 नुसार प्रशासकीय कर्मचाऱ्याऱ्यांची भूमिका, कार्यालयीन कार्यपद्धती व व्यवस्थापन, संव विकास कौशल्ये, तणाव व्यवस्थापन व कार्यस्थळावरील मानसिक स्वास्थ्य, डिजिटल कौशल्ये जागरूकता तसेच टीमवर्क, नैतिकता व कार्यसंस्कृती या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात शिक्षण संस्थांमधील प्रशासकीय कर्मचारी, अशैक्षणिक कर्मचारी तसेच ग्रंथपाल यांनी या प्रशिक्षण असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून प्रवेश प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाव सहभागींसाठी चहा व भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे.
इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या उपयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.






